Monday, July 22, 2013

एकदा ना.सी. फडके अत्रे यांना म्हणाले कि वाक्यात स्वल्प विरामाचा नक्की उपयोग काय? त्यावर ते म्हणाले योग्य वेळ आल्यावर सांगणार.
.
.
यानंतर फडके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले ,
मि तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जावू
.
झाले ही गोष्ट लगेचच फडके यांच्या कानावर आली. त्यांनी अत्र्यांकडे खुलासा मागितला, त्यावेळी अत्रे म्हणाले,
मि,तुझा नवरा,तू,माझी बायको आपण सिनेमाला जावू .

No comments:

Post a Comment