Friday, July 19, 2013

एक २५ वर्षाचा राजकुमारला शाप
भेटला होता की तो वर्षातुन
एकच शब्द बोलु शकतो.
तो ५ वर्ष काहीच
बोलला नाय
आणि ५ वर्षापासुन
तो प्रतिक्षा करत
होता ते फक्त एका २४
वर्षाचा राजकुमारीला साँगायला की"माझ
तुझावर खुप प्रेम आहे".
.
जेव्हा तो हे शब्द बोलला ,
तेव्हा राजकुमारी बोलली...
.
.
.
मला ऐकु नाय आल परत
बोलशील का..
.
सत्यानाश:-(;-(: -P:-P:-D

No comments:

Post a Comment